Saturday, January 8, 2011

Stocking flowers and leaves

हे फूल मी स्टोकिंगच्या  कपड्याने बनवले आहे, हे कापड मोज्या सारखे दिसते पण त्या पेक्षा पण पात्तल असते. हे फूल बनवण्या साठी आपल्याला सिल्वर आणि गोल्डन तारा, पराग, ग्रीन टेप व जाड सादया तारा ह्या वास्तु लागतात. ह्या फुलाचे नाव मी जरबेरा ठेवले आहे. हे एक फूल १५ मी. तयार होते.