Saturday, January 8, 2011

Stocking daisies

हे फूल पण मी स्टोकिंगच्या कपड़ाचेच बनवले आहेत, याचे नाव मी डेसी ठेवले आहे. या फुलाचा मधला भाग मी स्टोकिंगच्या कपडानेच बनवले आहे व हे एक फूल १० मी. बनते