Saturday, January 8, 2011

Quilling pattern

या कलेला Quilling असे म्हणतात, हे मी you tube वरून शिकले. हे कागदा पासून बनते, या पासून आपण अनेक प्रकारच्या शोभिवंत वस्तु बनवू शकतो. या साठी Qulling चे एक टूल लागते व त्या पासून आपण हे बनवू शकतो या साठी थोड्या प्राक्टिस ची गरज आहे, ही अतिशय सोपी कला आहे. हा एक बेसिक प्रकार मी पहिल्या दिवशी बनवला जेव्हा मी हे you tube पहिल्यांदा पाहिले होते.


1 comment: