Sunday, January 9, 2011

Quilling Photo Frame 1

हे quilling मी एक लाकडी फ्रेम वर केले आहे, त्या साठी मी आधी फ्रेमच्या बेसला white कलर वापरला व नंतर quilling ची वेगवेगल्या आकाराची फुले आणि पाने बनवून ती फेविकोलने चिट्कविले.