Saturday, January 8, 2011

Oil paint as base and teeth powder with fevicol and shell

मी हा वास दाताच्या पावडर पासून बनविला आहे. आधी मी मातीच वास घेतला व त्याला रात्र भर पाण्यात भिजवून ठेवला नंतर मी याला ब्लाक्क ऑइल पैंट ने कोट केले मग दताची पावडर फेविकोल मधे भिजवली व चमच्याने वासच्या वर पासून लेयर सोडली व थोडा वेळ ते सुकवले. मग ते थोड़े ओले असतानाच त्यावर बारीक़ मोहरी व शिम्प्ले चिक्क्टावले व वरून ग्लास कलर लावला .

No comments:

Post a Comment