ह्या आर्ट ला Decoupage किव्हा Reverse painting असे म्हणतात. या साठी मी प्लेन काचेची प्लेट वापरली आहे. तसेच या पेंटिंग साठी सर्वात महत्वाचे ग्लू एंड ग्लोस हे लिक्विड आवश्यक लागतेच, व कुटलाही फोटो. मी याच्या मडला बप्पाचा फोटो एक लग्न पत्रिकेतुन घेतला आहे. बाकि बाजूची बोर्डर ग्लास कलर्स व 3D आउट लाइनर वापरून बनवली आहे.
ss
